फूडिया गुळाचा चहा म्हणजे काय?

– प्रीमियम चहा, गूळ पावडर आणि मसाल्यांचे मिश्रण

फूडिया गुळाचा चहा दुधात उकळल्यावर दूध नासत तर नाही ना ?

आमचा गुळाचा चहा कधीही खराब होत नाही, कारण आम्ही एक अनोखा फॉर्म्युला बनवला आहे ज्याद्वारे दुधात गूळ मिसळला तर दूध नासत नाही.

फूडिया गुळाचा चहा कसा बनवायचा?

1 कप चहासाठी 1 कप पाणी आणि दूध उकळवा, 1 चमचा फूडीया गुळाचा चहा घाला आणि उकळवा. तुमचा चहा तैयार.

वेबसाइटवरून खरेदी करणे आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इतर ओळख आणि पेमेंट माहिती जोडणे सुरक्षित आहे का?

हे 100% सुरक्षित आहे, आम्ही हमी देतो की तुमचा डेटा आमच्याकडे सुरक्षित आहे आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही

फूडिया गुळाचा चहा मला कसा दिला जाईल?

आमचा गुळाचा चहा तुमच्या घरी कुरिअर कंपनीद्वारे पोहोचवला जाईल, डिलिव्हरीची वेळ तुमच्या पत्त्यावर आणि कुरिअर सेवेवर अवलंबून असते"

फूडिया गुळाच्या चहाचे काही दुष्परिणाम आहेत का?

अजिबात नाही.उलट , त्याचे अनेक सिद्ध आरोग्य फायदे आहेत"

एकदा पॅकेट उघडले की ते कसे ठेवायचे?

सर्वोत्तम अनुभवासाठी, एकदा उघडल्यानंतर कृपया हवाबंद कंटेनरमध्ये थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा

-FOODIA गुळाचा चहा किती काळ टिकतो? (खराब होण्यापूर्वी)

एकदा उघडल्यावर, आमचा FOODIA गुळाचा चहा 8 महिने टिकतो

गुळाच्या चहाचे किती प्रकार उपलब्ध आहेत?

आमच्याकडे 6 प्रकारचे फूडिया गुळाचे चहा आहेत

  1. साधा गुळाचा चहा
  2. वेलची गुळाचा चहा
  3. आले गुळाचा चहा
  4. लिंबू गुळाचा चहा
  5. गूळ कॉफी
  6. मसाला गुळाचा चहा

गुड वाली चाय कशी बनवायची

1 कप चहा बनवण्यासाठी 1 कप पाणी आणि दूध घ्या आणि १ चमचा फूडिया गुळाचा चहा टाकून उकळवा

Shopping cart0
There are no products in the cart!
Continue shopping
0